जाहिरातीसाठी संपर्क

वाहतूक नियम तोडल्यास १० पट दंड भरा, दंडाच्या रक्कमेत वाढ नवीन कायदा लागू | Motar Vehicle Act.

 मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ 

Motar Vehicle Act. 

मुंबई :

  संदर्भ : क्र. एमव्हीआर-०९१९/प्र.क्र.२००/ परि-२

  दिनांक : ०१/१२/२०२१.


 महाराष्ट्र शासनाने मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ 

अधिसुचना 

सुधारीत अधिनियमानुसार 'ई' चलान प्रणालीमध्ये दंड रक्कम ही आज दि. ११/१२/२०२१ रोजी मध्यरात्री पासुन अद्ययावत करण्यात येणार आहे. तरी मोटार वाहन (सुधारणा) अधिनियम २०१९ 'ई' चलान मशिनमध्ये अद्ययावत झाल्यावर दर अधिसुचने प्रमाणे कार्यवाही करण्यात यावी. Motar Vehicle Act. 

सुधारीत वाहतूक गुन्हयाच्या दंडाची यादी .

मोटार वाहन अधिनियम 2019 नुसार नविन दंड
अ.क्र.हेडजुना दंडनवनि दंड
1पोलीस आदेश नकारने200प्रथम अपराध -500 दुसरी अपराध व त्यानंतर 1500
2अनाधिकृत वाहन चालक2005000
3विना लायसन्स वाहन चालविने5005000
4परवाना संपूनही वाहन चालविने5005000
5वाहनांची शर्यत लावने2000प्रथम अपराध-5000 दुसरी अपराध-10000


6विनाकारन हॉर्न वाजविने200प्रथम अपराध -500
दुसरी अपराध व त्यानंतर 1500
7विना विमा वाहन चालविने200प्रथम अपराध -2000
दुसरी अपराध व त्यानंतर 4000
8वेग मर्यादेचे उल्लघन1000दुचाकी वा तिनचाको-1000, ट्रॅक्टर वाहना संदर्भात 1500, हलक्या वाहना संदर्भात- 4000
9फोन्सी नंबर प्लेट (बाबा, नाना, मामादादा)1000प्रथम अपराध -500 दुसरी अपराध व त्यानंतर 1500
10विना हेल्मेट500प्रथम अपराध -500
दुसरी अपराध व त्यानंतर 1500
11वाहन चालवितांना मोबाईल फोनवरती बोलने200प्रथम अपराध
दुचाकी- 1000
तिन चाकी 2000
जड वाहन 4000
दुसरा अपराध-10000



Post a Comment

0 Comments