जाहिरातीसाठी संपर्क

पुणे येथील नामांकित कंपनी मध्ये मुलांची नोकर भरती चालू Job Vacancy Pune / Recruitment reputed company in Pune

 Job Vacancy Pune

Recruitment reputed company in Pune  / (पुणे) येथील नामांकित कंपनी मध्ये.            

मुलांची नोकर भरती चालू आहे शिक्षण व अनुभवाची अट नाही (वयोमर्यादा 18 ते 40)

Multinational Electronic, automobile manufacturer company


  ▪ पोस्ट : सर्व प्रकारच्या पोस्ट उपलब्ध ▪ शिक्षण : 5वी ते 12वी डिल्पोमा,सर्व पदवीधर, ITI ▪ शिफ्ट टाईम*_ : _*सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत ▪ पगार : 14,500 पासून +70/ओव्हर टाईम ▪ बाहेरगावातील मुलांसाठी दोन टाईम जेवण आणि राहण्याची,सोय केली जाते ▪ आठवड्यातून एक दिवस सुट्टी असते गुरुवार किंवा रविवारी घेऊ शकता ▪ पगार मिळण्याची तारीख 7 ते 10 तारखेपर्यंत ▪ ज्या दिवशी तुम्ही जॉब साठी पुण्यामध्ये येता त्या दिवसापासून तुमची पूर्णपणे राहण्याची व जेवणाची सोय केली जाईल आणि त्या दिवसापासून तुम्हाला जॉब पण दिला जाईल ▪ येताना तुम्हाला 2 फोटो, शिक्षणाचे कागदपत्र झेरॉक्स,एक आधार कार्डची झेरॉक्स लागेल. 
 



Post a Comment

0 Comments