जाहिरातीसाठी संपर्क

अग्निवीर भरतीत बदल, आता प्रथम लेखी परीक्षा-Changes in firefighter recruitment, now first written exam

 अग्निवीर भरतीत बदल, आता प्रथम लेखी परीक्षा- Changes in firefighter recruitment, now first written exam

१० फेब्रुवारीपासून नोंदणी : सात जिल्ह्यांतील तरुणांना संधी

Changes in firefighter recruitment, now first written exam

आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसकडून सैन्य दलातील अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल करण्यात आले आहेत. अग्निवीर भरतीसाठी प्रथम लेखी परीक्षा घेतली जाणार आहे. लेखी परीक्षेत पात्र ठरणाऱ्या उमेदवारांनाच शारीरिक क्षमता चाचणी आणि मेडिकलसाठी बोलावले जाणार असल्याचे रिक्रूटमेंट ऑफिसने स्पष्ट केले आहे.

The Army Recruitment Office has changed the recruitment process for fire fighters in the Army. First written exam will be conducted for firefighter recruitment. The recruitment office has clarified that only the candidates who qualify the written test will be called for physical ability test and medical.

अधिक माहितीसाठी

 येथे क्लिक करा



कोल्हापूरसह सात जिल्ह्यांतील उमेदवारांसाठी १० फेब्रुवारीपासून अग्निवीरची ऑनलाइन अर्ज नोंदणी सुरू होणार असून, एप्रिलमध्ये लेखी परीक्षा होणार आहे.

अग्निवीरसाठी पात्रता


  • वय १७ वर्षे ६ महिने ते २३ वर्षे
  • शिक्षण- पदानुसार
  • ट्रेड्समन - ८ वी (४५ टक्के)
  • ट्रेड्समन - १० वी (४५ टक्के)
  • जनरल ड्यूटी १० वी (४५ टक्के)
  • टेक्निकल - १२ वी सायन्स (५० टक्के) नर्सिग १२ वी सायन्स (५० टक्के)
  • लिपिक - १२ वी [कोणतीही शाखा ६० टक्के


या भरती प्रक्रियेत कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह गोव्यातील उत्तर गोवा आणि दक्षिण गोव्यातील उमेदवारांना
सहभागी होण्याची संधी मिळणार आहे. join indian army या संकेतस्थळावर मार्चपर्यंत ११ ऑनलाइन अर्ज भरता येणार आहेत. अर्जाची पडताळणी करून लेखी परीक्षेसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांची ऑनलाइन परीक्षा केंद्रांवर लेखी परीक्षा घेतली जाणार आहे

.Candidates from North Goa and South Goa districts of Goa including Kolhapur, Sangli, Satara, Ratnagiri, Sindhudurg districts are eligible for this recruitment process.
There will be an opportunity to participate. 11 online applications can be filled till March on the join indian army website.
Candidates who qualify for the written examination after verifying the application will be conducted the written examination at the online examination centers.

लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांनाच शारीरिक क्षमता चाचणी आणि मेडिकलसाठी बोलावले जाईल. लेखी परीक्षेची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शारीरिक चाचणीची प्रक्रिया दुसऱ्या टप्प्यात होणार आहे. त्याबद्दलची माहिती उमेदवारांना त्या- त्या वेळी संकेत स्थळावरू ल असे आर्मी रिक्रूटमेंट ऑफिसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले.

 Qualified in written examination Candidates will be called for Physical Ability Test and Medical. After the completion of the written examination process, the physical test process will be conducted in the second phase. Officials in the Army Recruitment Office said that the candidates should refer the information to the website at that time.

 

अधिक माहितीसाठी

 येथे क्लिक करा

Post a Comment

0 Comments