जाहिरातीसाठी संपर्क

सामान्य ज्ञान प्रश्नमंजुषा मराठी | GK Marathi Questions and Answer

GK Marathi Questions and Answer

1] दिल्ली सरकारने कोणते मोबाईल ॲप तयार केले?

उत्तर : देखो मेरी दिल्ली

2] कोणत्या अंतराळ संशोधन संस्थेने गुरु ग्रहाच्या सभोवताली फिरणाऱ्या 'ट्रोजन' नामक लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी 'ल्युसी' नामक पहिले अंतराळयान तयार केले?

उत्तर : NASA 

gk marathi


3] कोणती व्यक्ती ट्युनिशिया देशाची पहिली महिला पंतप्रधान ठरली?

उत्तर : नजला बौडेन रोमधाने

4] कोणत्या दिवशी 'आंतरराष्ट्रीय कॉफी दिवस' साजरा करतात?

उत्तर : ०१ ऑक्टोबर

5] कोणत्या व्यक्तीने २९ सप्टेंबर २०२१ रोजी झालेल्या ३८ व्या प्रगती बैठकीचे अध्यक्षपद भूषविले?
उत्तर : पंतप्रधान नरेंद्र मोदी

6] कोण IFSC येथे 'सस्टेनेबल फायनॅन्स हब'च्या स्थापनेसंदर्भात शिफारस प्राप्त करण्यासाठी नेमलेल्या तज्ञ समितीचे अध्यक्ष असतील?

उत्तर : सी. के. मिश्रा

7] लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे?

उत्तर : बुलढाणा 

1) मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराची सुरुवात कधी झाली ?
A) 1992 
B) 1991 
C) 1990 
D) 1989

2) 2021 साली आयपीएल स्पर्धा कोणत्या संघाने जिंकली आहे ?
A) मुंबई इंडियन्स 
B) कोलकाता नाईट रायडर्स  
C) चेन्नई सुपर किंग्ज  
D) दिल्ली कॅपिटलस्   

3) महाराष्ट्र विधानसभा उपसभापती कोण आहेत ?
A) रामराजे नाईक निंबाळकर  
B) देवेंद्र फडणवीस  
C) प्रवीण दरेकर  
D) नरहरी झिरवाळ 
4) महाराष्ट्र पाचव्या वित्त आयोगाचे अध्यक्ष कोण आहे ?
A) जे.पी.डांगे  
B) व्ही. गिरीराज  
C) सतीश गवई  
D) सिताराम कुंटे 

5) 2021 चे 24 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात आयोजित आहे ?
A) नाशिक  
B) उस्मानाबाद  
C) यवतमाळ  
D) नागपूर 

6) दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात अधिक बाॅक्साईट कोणत्या जिल्ह्यात सापडते ?
A) कोल्हापूर  
B) सांगली  
C) सिंधुदुर्ग  
D) रत्नागिरी 
7) On The Origin Of Species हा ग्रंथ कोणी लिहिला आहे ? 
A) डार्विन 
B) अॅरिस्टाॅटल  
C) मेंडेल  
D) 1व 2 

8) रंगराजन पॅनेलच्या दारिद्र्याच्या मोजमापानुसार कोणत्या राज्यात सर्वाधिक दारिद्र्य आढळून आले ?
A) छत्तीसगढ  
B) बिहार  
C) ओडिशा  
D) झारखंड 

9) गर्भामध्ये लाल रक्तपेशीची निर्मिती कोठे होते ?
A) स्वादुपिंड 
B) यकृत  
C) जठर      
D) 1 व 2
10) भारताने .... पासून लिंग प्रतिसाद अर्थसंकल्प ही पद्धत सुरू केली ?
A) 2005    
B) 2007 
C) 2009      
D) 2014

GK Marathi MCQ


  हेही वाचा : 

animated-arrowबाजारभाव

animated-arrowआज सोन्याचा दर.

animated-arrowआता अर्ध्या तासात जमिनीची मोजणी


Post a Comment

0 Comments