मुंबई उच्च न्यायालयात 247 पदाची भरती
मुंबई उच्च न्यायालयात लिपिक पदाच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहे.
Graduates will get 247 posts in Mumbai High Court
https://www.mahadigitalmagzine.com/2022/01/mumbai-high-court-recruitment.html
Mumbai high court recruitment |
पदाचे नाव : लिपिक
शैक्षणिक पात्रता :
(1) कोणत्याही शाखेतील पदवी
(2) इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. I.T.I. किंवा बेसिक कॉम्प्युटर कोर्स (GCC-TBC)
(3) MS-CIT किंवा समतुल्य
13 डिसेंबर 2021 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय: 05 वर्षे सूट]
06 जानेवारी 2022
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box