प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना / PM Kusum Solar Pump Yojana Maharashtra 2021.
PM Kusum Solar Pump Yojana |
www.mahadigitalmagzine.com/2021/12/pm-kusum-solar-pump-yojana-Maharashtra-2021.
महाराष्ट्र शासन | |
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) | |
योजनेचे नांव : | प्रधानमंत्री कुसुम सोलर पंप योजना |
महाकृषि ऊर्जा अभियान : | अंतर्गत राज्यातील कृषिपंप वीज जोडण्यांचे सौर ऊर्जेव्दारे विद्युतीकरण करण्याची प्रधानमंत्री कुसुम व योजना 90 ते 95% अनुदानाची. पर्यावरणपूरक हरित क्रांतीची ! योजना. |
योजनेची वैशिष्टये : | • पारेषण विरहित 3800 सौर कृषी पंपाची राज्यातील 34 जिल्हयात आस्थापना. शेतकऱ्यांना दिवसा सिंचन करणे शक्य होणार. • शेतकऱ्यांच्या धारण क्षमतेनुसार 3 HP, 5 HP, 7.5 HP व त्यापेक्षा जास्त अश्वशक्ती (HP) DC सौर पंप उपलब्ध होणार. • सर्व साधारण वर्गवारीच्या लाभार्थ्याचे कृषी पंप किंमतीच्या 10% तर अनुसुचित जाती अथवा जमातीच्या लाभार्थ्यांना 5\% लाभार्थी हिस्सा. • स्वखर्चाने इतर वीज उपकरणे लावता येण्याची सोय. |
लाभार्थी निवडीचे ठळक निकष : | • शेततळे, विहीर, बोरवेल, बारमाही वाहणारी नदी/नाले याच्या शेजारील, तसेच शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध असणारे शेतकरी. • पारंपारिक वीज कनेक्शन उपलब्ध नसणारे शेतकरी. • अटल सौर कृषी पंप योजना टप्पा- 1 व 2 किंवा मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजने अंतर्गत अर्ज केलेले तथापि मंजुर न झालेले अर्जदार. • 2.5 एकर शेतजमीन धारकास 3 HP DC, 5 एकर शेतजमीन धारक शेतकऱ्यास 5 HP DC व त्यापेक्षा जास्त शेतजमीन धारकास 7.5 HP DC वा अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप अनुज्ञेय. |
कुसुम लाभार्थी अर्ज नोंदणी माहिती : | येथे क्लिक करा |
पंपाची किंमत : | येथे क्लिक करा |
आवश्यक कागदपत्रे : | येथे क्लिक करा |
योजनेच्या सविस्तर माहितीसाठीया संकेतस्थळावर भेट दयावी : | येथे क्लिक करा |
ऑनलाईन नोंदणीसाठी : | येथे क्लिक करा |
योजनांच्या सविस्तर माहितीसाठी त्वरित संपर्क करा. महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (महाऊर्जा) | |
अमरावती : 07212661610 मुंबई : 022 4968558 | |
कोल्हापूर : 02312680009 नाशिक : 02532598685 | |
औरंगाबाद : 02402653595 लातूर : 02382226680 | |
नागपूर : 0712256425 पुणे : 02035000454 |
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box