बैलगाडी शर्यतीस परवानगी
Bailgada Sharyat GR
Bailgada Sharyat GR |
राज्यातील बैलगाडी शर्यतीबाबत.
शासन परिपत्रक :-
राज्यात बैलगाडी शययतीस परवानगी देण्यासाठी, कें द्र शासनाच्या प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम, 1960, मध्ये “सन 2017 चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 45” अन्वये सुर्रणा करण्यात आली असून, सदर अधिनियम षदनांक 31 जुलै, 2017 रोजी राज्य शासनाच्या राजपत्रात प्रख्याषपत करण्यात आला आहे. तथाषप, यासंदभात मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी जनहित याचिका (्टॅम्प क्र. 23132/2017) च्या अनुिंगाने षद. 16/8/2017 व षद. 11/10/2017 रोजी षदलेले निर्णय वचारात घेऊन सदर अधिनियमाच्या कलम 3 च्या पोट-कलम (2) तसेच वाचा क्र. 3 येथील दनांक 10 नोव्हेंबर, 2017 रोजीच्या अषर्सूचनेन्वये षवहीत करण्यात आलेल्या षनयमामर्ील तरतूदीनुसार संबंषर्त जल्हाषर्कारी यांनी पुढील आदेश होईपावेतो बैलगाडी शययतीस परवानगी देऊ नयेअसे षनदेश वाचा अ. क्र. 4 येथील दनांक 10.11.2017 रोजीच्या पषरपत्रकान्वये देण्यात आलेले होते. 'Bailgada Sharyat GR'
2. मा. उच्च न्यायालयाच्या उक्त षनणययाषवरुध्द राज्य शासनाच्या वतीने मा.सवोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या षवशेि अनुमती याषचका क्र. 3526 व 3527/2018 च्याअनुिंगानेमा.सवोच्च न्यायालयाने षद. 16/12/2021 रोजी षनणयय षदला आहे. तसेच ताषमलनाडू, कनाटक व महाराष्ट्र या राज्यांनी कें द्र शासनाच्या प्राण्यांना क्रू रतेनेवागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अषर्षनयम, 1960, मध्येके लेल्या सुर्ारणांच्या अनुिंगाने मा. सवोच्च न्यायालयात दाखल झालेल्या सवय षवशेि अनुमती याचका मा. सवोच्च न्यायालयाच्या घटनापीठापुढे षनणययासाठी ठेवल्या आहेत. सदर घटनापीठाच्या अंषतम षनणययाच्या अषर्न राहून राज्यात बैलगाडी शययती षवहीत अटी व शतीचे पालन करुन सुरु करण्यास मा. सवोच्च न्यायालयाने उक्त षद. 16/12/2021 रोजीच्या नणययान्वये
मंजुरी षदली आहे.
3. मा.सवोच्च न्यायालयानेउक्त षद. 16/12/2021 रोजी बदलेल्या षनणययानुसार घटनापीठाच्या अंषतम षनणययाच्या अषर्न राहून प्राण्यांना क्रूरतेनेवागवण्यास प्रषतबंर् करण्याबाबत ( महाराष्ट्र सुर्ारणा ) अधिनियम, 2017 मर्ील तरतूदी आषण महाराष्ट्र प्राण्यांना क्रुरतेने वागषवण्यास प्रतिबंध करण्याबाबत (बैलगाडी शययतीचे आयोजन ) षनयम, 2017 मध्ये षवषहत करण्यात आलेल्या षनयम व अटी / शर्यतीचे काटेकोरपणे पालन करुन राज्यात बैलगाडी शर्यतीस परवानगी देण्यात येत आहे. ''Bailgada Sharyat GR''
सविस्तर GR पाहण्यासाठी येथे क्लिक करा
आम्हाला फॉलो करा
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box