दिव्यांग व्यक्तींना संगणकीय प्रणालीद्वारे ऑनलाईन दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र (UDID) देण्यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत विशेष मोहीम राबविणेबाबत.
दिव्यांग प्रमाणपत्र |
विभाग: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
झासन निर्णय क्रमांक : दिव्यांग-२०२१/प्र.क्र.४५/दि.क.२ मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक : ०२.१२.२०२१
प्रस्तावना :
केंद्र शासनाने दि. २८.१२.२०१६ रोजी दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ संमत केला असून सदर कायद्यातील तरतूदीनुसार एकूण २१ प्रकारच्या दिव्यांगत्वाच्या प्रकाराचा समावेश करण्यात आलेला आहे. ते
खालील प्रमाणे
१.दृष्टीदोप (अंधत्व), २. कर्णबधिरता, ३. शारिरीक दिव्यांगता, ४. मानसिक आजार, ५. बौध्दिक दिव्यांगता , ६. बहूदिव्यांगता , ७. शारिरीक वाढ खुंटणे (डॉर्फिझम), ८. स्वमग्नता (ऑटिझम), ९. मेंदुचा पक्षाघात (सेरेब्रल पाल्सी), १०. स्नायुंची विकृती (मस्क्युलर डिस्ट्राफी) ११.मज्जासंस्थेचे जुने आजार (क्रॉनिक न्युरॉलॉजिकल कंडिझन), १२. विशेष अध्ययन अक्षमता (स्पेसिफीक लर्निंग डिसअबिलिटी), १३. मल्टीपल स्क्लेरॉसिस, १४. वाचा व भाषा दोप (स्पीच अँन्ड लँग्वेज डिसअँबिलिटी), १५. थॅलेसेमिया, १६. हिमोफिलिया, १७. सिकल सेल डिसीज, १८. अँसीड अँटॅक व्हिक्टीम, १९. पार्किनसन्स डिसीज, २०. दृष्टीक्षीणता (लो-व्हिजन), २१. कुष्ठरोग (लेप्रसी क्युअर्ड पर्सन्स) शासनाचे सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण विभाग यांनी जिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय, शासकीय / महानगर पालिका वैद्यकीय महाविद्यालय, महानगरपालिका रुग्णालय, केंद्र शासनाच्या दिव्यांग संस्था अलीयावरजंग नेशनल इन्स्टिटयूट फॉर द एम्पॉवरमेंट ऑफ हिअरींग डिसअँबिलीटीज वांद्रा, ऑल इंडिया इन्स्टिटयुट फॉर फिजिकल मेडिसिन अँण्ड रिहॅबिलिटेहन हाजीअली मुंबई बंदार वाला लेप्रसि हॉस्पिटल पुणे, आर्मड फोर्स मंडिकल कॉलेज पुणे यांना युडीआयडी या संगणक प्रणालीद्वारे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याकरिता मान्यता दिलेली असुन त्यानुसार या आरोग्य - दिव्यांग ग व्यक्तींना दिव्यांगत्वाचे ओळखपत्र आहेत यत्रणा कडुन दव्याग व्यक्तींना दिव्यागत्वाचे प्रमाणपत्रव देण्यात येत . दिव्यांग व्यक्ती.
दिव्यांग व्यक्तीचे दिव्यांग व्यक्तीच्या सं यांचेकडून युडीआयडी दिव्याग व्यक्तीचे पालक व दंव्याग व्यक्तीच्या सघटना याचेकडून युडीआयडी प्रणालीमार्फत (च दिव्यांगत्व - ओळखपत्र मिळत ही काही दिव्यांगत्वाच्या - सगणक प्रणालीमा्फत चे प्रमाणपत्र व ओळखपत्र वेळेवर मिळत नाही. काही दव्यागत्वाच्या प्रकाराबाबत तज्ञ व्यक्ती आरोग्य यंत्रणाकडे उपलब्ध होत नाहीत. दिव्यांग व्यक्तींना वारंवार आरोग्य यंत्रणेकडे दिव्यांगत्व प्रमाणपत्र व ओळखपत्रावाबत हेलपाटे मारावे लागतात. प्रमाणपत्र व ओळखपत्र ठरवुन दिलेल्या दिवशी मिळत नाहीत. तसेच कुरिअर द्वारा देखील प्रमाणपत्र ओळखपत्र यांचे वाटप व्यवस्थित होत नाही अशा प्रकारच्या व इतर तक्रारी दिव्यांग कल्याण आयुक्तालयाकडे व शासनाकडे प्राप्त झाले आहेत. तसेच केंद्र शासनाने देखील घेतलेल्या युडीआयडी दिव्यांगत्व प्रमाणपत्राच्या आढाव्यामध्ये राज्याने अधिक प्रगती करणेवावत दिव्यांग कल्याण आयुक्तालयास कळविले आहे. त्या अनुपंगाने जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या प्रभावी अमलबजावणी करिता असलेल्या समितीने जिल्हयातील दिव्यांग प्रमाणपत्र व ओळखपत्र निर्गमित करण्याशी संबंधित असलेल्या सर्व आरोग्य यंत्रणा समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग यांचा आढावा घेऊन समन्वय साधुन जिल्हयातील युडीआयडी संगणकीय यंत्रणेचे सक्षमीकरण करुन दिव्यांग व्यक्तींना विहित मुदतीत दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याच्या दृष्टीने योग्य त्या उपाय योजना करुन विशेप मोहिम राबविण्याच्या दृष्टीने सदरचा शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे.
शासन निर्णय -
जिल्हाधिकारी यांनी त्यांच्या अध्यक्षतेखाली दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या प्रभावी अंमलबजावणी करिता असलेल्या समितीने (प्रपत्र अ) दिव्यांग व्यक्तींना दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र युडीआयडी संगणकीय प्रणालीद्वारे विहित वेळेत मिळण्याच्या दृष्टीने विशोप मोहिमेचे आयोजन करावे. या करिता प्रादेशिक आयुक्त समाज कल्याण विभाग, जिल्हा समाज कल्याण अधिकारी व सहाय्यक आयुक्त, मुंबई शहर / उपनगर यांनी समन्वयक कामकाज करावे. सदर समितीतील पदाधिकारी व सदस्य तसेच जिल्हयातील आरोग्य यंत्रणा, समाज कल्याण विभाग, शिक्षण विभाग तसेच दिव्यांगांच्या विहोप शाळा / कर्मशाळा यांचे प्रतिनिधी, इतर स्वयंसेवी संस्था यांना जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीस आंमत्रित करावे. सदर बैठकीमध्ये जिल्हयातील सर्व दिव्यांगांना युडीआयडी संगणकीय प्रणालीद्वारे दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याच्या दृष्टीने हाहरी व ग्रामीण भाग या दोन्ही ठिकाणी जिल्हा स्तरावर, तालुका विद्ोप रावविण्याचे नियोजन दिव्यांग व्यक्तींना विदोप मोहिमेद्वारे त्यांचे स्तरावर विशेप मोहिम राबविण्याचे नियोजन करुन दिव्यांग 1 विशेप मोहिमेद्वारे त्यांचे राहते घरा जवळच असलेल्या आरोग्य यंत्रणा / केंद्रे यांच्यामार्फत
दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र देण्याबाबत आरोग्य विभागाच्या संदर्भाधीन क्र. ८,९, १० व ११ येथील पत्रान्वये निर्देशान्वये कार्यवाही / उपाय योजना कराव्यात. सदर मोहिमेचा कृती आराखडा (प्रपत्न बो सोबत संलग्न करण्यात आलेला आहे. विदोप मोहिमेद्वारे आयोजित दिव्यांगत्वाचे - ओळखपत्र शिविरांकरिता जज. विशीप मोहेमद्वार आयोजित करण्यात येणाऱ्या देव्यागत्वाचे प्रमाणपत्र व ओळखपत्र शिबिराकारंता दिव्यांग व्यक्तींना शिविरास उपस्थित राहण्याच्या दृष्टीने येणारा खर्च व शिविरास येणारा इतर संभाव्य खर्च रु. २७५ /- (प्रपत्र क) प्रति दिव्यांग व्यक्ती हा खर्च जिल्हाधिकारी यांच्या अधिनस्त प्रपत्र अ अन्वये स्थापन करण्यात आलेल्या समितीने संदर्भाधीन क्र.१४ शासन निर्णय दि.२५.०६.२०१८ अन्वये मुद्दा क्र. ब मधील वैयक्तीक लाभाच्या योजनेतील अनु.क्र.३४ नुसार व संदर्भाधीन क्र. १५ अन्वये अनुक्रमे ग्रामीण व शहरी
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box