Punjab Dakh Weather Report Maharashtra: पंजाब डख -वरुण राजा निघूण जाण्याच्या तयारीत! पंजाब डख- उद्या 2 ऑकटोबर पासून परतीच्या पावसाला सुरवात होइल . दसरा पर्यंत पाउस निघूण जाण्याच्या तयारीत
जर वातावरणात अचानक बदल झाला तर आपल्याला कळवण्यात येईल.
शेतकरी मित्रांनो दररोज असेच हवामान अभ्यासक Panjabrao dakh patil mobile number यांचा अंदाज मिळवण्यासाठी आपल्या वेबसाईटचे नोटिफिकेशन सुरू करा आणि ही बातमी जास्तीत जास्त शेअर करा.
पंजाब डख हवामान अंदाज
आता वरुण राजा ची बॅटींग सातारा, सोलापूर, सांगली उस्मानाबाद लातूर व कोकनपट्टी या भागाला जाता जाता झोडपूण काढणार आहे.
माहिती नुसार राज्यात परतीचा शेवटचा पाउस पडेल पण खूप जोरदार नसेल. पाउस लवकर जाण्याच्या तयारीत आहे व दसरा मध्ये थंडीला सुरवात होण्याचे योग आहेत व पाउस निघूण लवकर गेला तर थोड फार सोयाबिन शेतकऱ्यांच्या पदरात पडेल महणून पाउस लवकर निघूण जाणे हे फायद्याचे आहे.
नोट:- शेवटी अंदाज आहे वारे बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे
नाव पंजाब डख (हवामान अभ्यासक)
मु.पो. गुगळी धामणगाव ता सेलू जि. परभणी 431503 मराठवाडा
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box