Punjab Dakh Havaman Andaj 2021: पंजाब डख हवामान अंदाज: राज्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
महाराष्ट्रात पुढील पुढच्या 4, 5 दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज पंजाब डख यांच्याकडून वर्तवण्यात आला आहे. (पंजाब डख हवामान अंदाज आजचा)
विजा चमकताना बाहेरची कामं टाळा, असं आवाहन पंजाब डख पाटील यांनी सांगितले आहे. (Punjab Dakh Weather Report Maharashtra)
पंजाब डख यांनी शेतकऱ्यांसाठी खूशखबर सांगितलेली आहे. वरुणराजा परतीस निघालेला आहे असे त्यांनी म्हटले.
आहे. 'पंजाब डख हवामान अंदाज'
5 ते 9 ऑक्टोबर पर्यंत तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल. उत्तर महाराष्ट्र मध्ये पाऊसाचा जोर जास्त असेल. 10 ऑक्टोबर पासून थंडी ला सुरूवात होईल. पंजाब डख पाटील हवामान अंदाज
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box