जाहिरातीसाठी संपर्क

पंतप्रधान मोदी हट्टाने नाही तर जोखीम पत्करुन निर्णय घेतात- अमित शाह

पंतप्रधान मोदी हट्टाने नाही तर जोखीम पत्करुन निर्णय घेतात- अमित शाह



पंतप्रधान नरेंद्र मोदी धोका पत्करून निर्णय घेतात असे हे सत्य आहे असे वक्तव्य केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सरकारी वृत्तवाहिनी संसद टीव्हीला रविवारी विशेष मुलाखत दिली. पंतप्रधान मोदींना सत्तेत २० वर्षे पूर्ण झाल्यावर त्यांनी ही मुलाखत दिली आहे. पंतप्रधान मोदींचे आयुष्य सार्वजनिक आहे. 

पंतप्रधान मोदींना प्रशासनाचे बारकावे समजले आहेत. गुजरातमध्ये भाजपाची स्थिती वाईट होती, तिला पंतप्रधान मोदींनी उभे केले असेही अमित शाह यांनी म्हटले आहे. आम्ही देश बदलण्यासाठी सरकारमध्ये आलो आहोत. 'NARENDRA MODI'


 आमचे लक्ष देशात बदल घडवून आणण्याचे आहे. १३० कोटी भारतीयांना जगातल्या सर्वात सन्माजनक जागी पोहोचवाचे आहे. जे वर्षानुवर्षे इथेच पडून आहेत. आपला युवा वर्ग पश्चिमेकडील देशांकडे नसता गेला जर हे निर्णय झाले असते. पण ते आता होत आहे,” असे अमित शाह यांनी म्हटले आहे.

Post a Comment

0 Comments