पंजाब डख यांनी जो हवामान अंदाज वर्तविला आहे तो या लेखामध्ये सांगितलेला आहे. पंजाब डख पाटील यांचा हवामान अंदाज खरा ठरत आहे. त्यामुळे आपण नक्की ही माहिती पुढे शेअर करा.
पंजाब डख हवामान अंदाज
- पंजाब डख यांनी सांगितलेला हवामान अंदाज:- 1 ऑकटोबर पासून राज्यात सुर्यदर्शन होउन पावसाचा जोर ओसरेल. पण राज्यात 28, 29, 30 सप्टेंबर या तारखेत मुसळधार पाउस पडणार आहे.
- दिनांक 26 तारखे पासून प.महाराष्ट्रामध्ये पावसाचा जोर कमी होउन सुर्यदर्शन होणार आहे. पण तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार होउन पाउस पडतो.
- नाशिक व उत्तर महाराष्ट्रामध्ये 29, 30 सप्टेंबर व 1 ऑक्टोबरला मुसळधार पाउस पडणार आहे.
- पूर्व विदर्भ, प. विदर्भ या भागात 2 ऑक्टोबर पर्यत पाउस पडणार आहे. 3 ऑक्टोबर पासून सुर्यदर्शन होईल.
- मराठवाड्यात 30 तारखेपर्यत दररोज भाग
बदलत पाउस पडणार आहे. व 1 ऑक्टोबर पासून सुर्यदर्शन होईल.
नोट:- शेवटी अंदाज आहे वाऱ्यामध्ये बदल झाला की वेळ ठिकाण बदलते माहीत असावे.
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box