जाहिरातीसाठी संपर्क

नवे निर्बंध

 नवे निर्बंध 

 मनोरंजन पार्क, प्राणिसंग्रहालये, म्युझियम, गड-किल्ले, प्रेक्षणीय तसेच पर्यटनस्थळे बंद. 

 शॉपिंग मॉल्स, मार्केट कॉम्प्लेक्स ५० टक्के उपस्थिती; उपस्थित लोकांची संख्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक. रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद. 

 हॉटेल आणि रेस्टॉरंट ५० टक्के उपस्थिती; उपस्थित लोकांची संख्या दर्शनी भागावर लावणे बंधनकारक, रात्री १० ते सकाळी ८ पर्यंत बंद.

 लसीचे दोन्ही डोस न झालेल्या व्यक्ती काम करताना आढळल्यास संबंधित | हॉटेल, दुकान किंवा रेस्टॉरंटवर कारवाई

 देशांतर्गत प्रवास विमान, रेल्वे किंवा रस्ते प्रवाशाने महाराष्ट्रात दाखल होणाऱ्यांसाठी लसीकरण पूर्ण झालेले असावे अथवा ७२ तासांपूर्वी आरटी-पीसीआरचा निगेटिव्ह अहवाल द्यावा लागणार. 

 चित्रपटगृहे ५० टक्के उपस्थितीत सुरू राहणार, रात्री दहाच्या पुढे शो सुरू ठेवता येणार नाहीत. 

➤ महाराष्ट्रात प्रवेश करायचा असेल, तर कोव्हिड प्रतिबंधक लसीचे दोन्ही डोस किंवा आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटिव्ह रिपोर्ट बंधनकारक 

➤ एमपीएससी यूपीएससी परीक्षेसाठी किंवा स्पर्धा परीक्षांसाठी प्रवास करणाऱ्यांना हॉल तिकिटावर प्रवास करण्याची मुभा.

Post a Comment

0 Comments