जाहिरातीसाठी संपर्क

टॉप 10 हेडलाईन्स | Top 10 Headlines Marathi

Top 10 News Maharashtra


1] मला कोरोना झाला तेव्हा माझ्यासोबत कुणीच आलं नाही, मी माणुसकी मेलेली पाहिली; धनंजय मुंडे यांनी सांगितली

2] कोरोना काळातील वेदना ज्येष्ठ विनोदी लेखक, कथाकथनकार द.मा. मिरासदार यांचे निधन; वयाच्या 94 वर्षी त्यांनी घेतला अखेरचा श्वास

3] विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजप सज्ज; भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दावा

4] अतिक्रमण हटवण्यास प्रशासनाकडून दिरंगाई, थेट नितीन गडकरींच्या घरासमोर एका व्यक्तीचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न 

5] मुंबईच्या समुद्रात क्रूझमधील ड्रग पार्टीवर एनसीबीचा छापा; अभिनेत्याच्या मुलासह 10 जण ताब्यात
top 10 news marathi
6] विदर्भात आणखी एका राजकीय पक्षाची भर; विदर्भ राज्य आंदोलन समितीने राजकीय आघाडी म्हणून 'जय विदर्भ पार्टीची केली घोषणा

7] देश अंधारात जाण्याची भिती; 72 पॉवर प्लांटमध्ये फक्त 3 दिवसांचा कोळसा शिल्लक

8] सरकारने एअर इंडियाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही; वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांचे स्पष्टीकरण

9] जगातील सर्वात मोठ्या खादी तिरंग्याचे लेहमध्ये अनावरण; हा राष्ट्रध्वज 225 फूट लांब, 150 फूट रुंद असून त्याचे वजन अंदाजे 1400 किलो आहे

10] टी 20 लीगच्या सामन्यात दिल्लीनं मुंबईला 4 गडी राखून पराभूत केले; मुंबईचं प्लेऑफचं गणित बिघडलं
Top 10 News Marathi


Post a Comment

0 Comments