Top 10 Headlines in Marathi
1) स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आघाडी करण्याच्या निर्णयाचा अधिकार जिल्ह्याला देणार; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती
2) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज दिल्ली दौऱ्यावर; गृहमंत्री अमित शाह यांनी बोलावली महत्त्वाची बैठक
3) महाराष्ट्राला 'गुलाबी' अलर्ट, आज चक्रीवादळ अरबी समुद्रात धडकणार; कोकणासह महाराष्ट्रात वादळी मुसळधार पावसाचा अंदाज
4) खड्डेमुक्त रस्त्यांसाठी ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स; एकनाथ शिंदे यांची घोषणा
5) राज्यभरातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार; राज्य सरकारचा निर्णय
6) आम्ही पुन्हा सत्तेत येणार; देवेंद्र फडणवीस यांनी नवी मुंबईत व्यक्त केले मत
7) मुंबईत 27 सप्टेंबर रोजी फक्त महिलांचे लसीकरण होणार; मुंबई महापालिकेचा निर्णय
8) दहशतवादाचा भस्मासुर तुमच्यावरच उलटेल; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पाकिस्तानला स्पष्ट इशारा
9) पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या रोम दौऱ्याला केंद्र सरकारचा रेड सिग्नल; व्हॅटिकन सिटी येथे होणाऱ्या संमेलनात सहभागी होता येणार नाही
10) रोमहर्षक सामन्यात पंजाब किंग्सचा हैदराबादवर 5 धावांनी विजय 'Top 10 News Maharashtra'
0 Comments
🚫 Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.
Please do not enter any spam links in comment box